Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

Sonam Wangchuk Latest News : केंद्र सरकारसोबत ९ सप्टेंबरला होणाऱ्या चर्चेत ठोस निर्णय न झाल्यास सोनम वांगचुक आणि लेह अपेक्स बॉडी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
Sonam Wangchuk strike

Sonam Wangchuk strike

esakal

Updated on

Sonam Wangchuk Protest : गृह मंत्रालयाच्या (MHA) उपसमितीसोबत ९ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत लडाखच्या प्रमुख मागण्यांवर ठोस प्रगती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा लेह सर्वोच्च समिती (LAB) आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिला आहे. बैठकीच्या निकालावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com