Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Ladakh Sonam Wangchuk School Controversy: शाळेच्या जमीनवाटपाशी संबंधित प्रकरण सध्या जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत किंवा पुढील आदेश मिळेपर्यंत शाळेच्या कामकाजासंबंधी कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
Sonam Wangchuk narendra modi

Sonam Wangchuk narendra modi

esakal

Updated on: 

Leh: प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शैक्षणिक संस्थेसमोरील अडचणी संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. लडाख प्रशासनाने लेहमधील ‘डेजर्ट फ्लॉवर स्कूल’मधील वर्ग, तसेच अन्य शैक्षणिक उपक्रम थांबवण्यास सांगितले आहे.

Loading content, please wait...