

Official Health Bulletin on Sonam Wangchuk Released
Esakal
दिल्लीत जंतर मंतर इथं गेल्या २१ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात उपाचरासाठी दाखल केलंय. पोलिसांनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांना आंदोलन स्थळावरून हटवलं. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोनम वांगचुक यांच्या आरोग्याबाबत रुग्णालय प्रशासनाने अधिकृत माहिती दिलीय. Hospital Issues Update on Sonam Wangchuk's Condition