'पोलीस नव्हेत, RSSचे गुंड', दीपकेंचे आरोप; वांगचुक रुग्णालयात, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण

Sonam Wangchuk Hospitalised दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेलं आहे. यावरून कॉकरोच जनता पार्टीने गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडून मारहाण केली आणि लाठीचार्ज केल्याचं अभिजीत दीपके यांनी म्हटलंय.
Sonam Wangchuk Hospitalised

Sonam Wangchuk Hospitalised

esakal

Updated on

नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे २० दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण करत आहेत. त्यांना प्रकृती खालावल्यानं शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. यामुळे जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाला असून कॉकरोच जनता पार्टीने दिल्ली पोलिसांच्या आडून केंद्र सरकार दडपशाही आणि हुकुमशाही करत असल्याचा आरोप केला आहे. Sonam Wangchuk Shifted to Hospital, Police Respond

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com