सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत नोटिसीला केंद्र सरकारचं उत्तर; हायकोर्टानं याचिका काढली निकाली

Sonam Wangchuk hunger strike सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्र सरकारच्या उत्तरानंतर याचिका निकालात काढण्यात आली.
Sonam Wangchuk Hunger Strike

Sonam Wangchuk Hunger Strike

Esakal

Updated on

गेल्या २० दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केलीय. दरम्यान, सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर दिल्ली हायकोर्टाने सोनम वांगचुक यांचा जीव वाचवण्यासाठी योग्य त्या हालचाली करण्याचे आदेश देताना केंद्र सरकारला नोटीस बजावली होती. या नोटिसीला केंद्र सरकारने उत्तर दिलंय. Sonam Wangchuk Hunger Strike latest Updates

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com