Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Sonam Wangchuk hunger strike : उपोषण सुरू असतानाही सोनम वांगचुक यांनी 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही' असे सांगत केंद्र सरकारला थेट आव्हान दिले. २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चात सहभागी होण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले.
Sonam Wangchuk Protest delhi

Sonam Wangchuk Protest delhi

esakal

Updated on

Sonam Wangchuk health update : पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा गुरुवारी १९वा दिवस सुरू झाला. प्रकृती खालावत असली तरी आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने अद्याप आपल्या मागण्यांवर उत्तर दिले नसल्याने हा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगत त्यांनी २० जुलै रोजी होणाऱ्या 'चलो संसद' मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देशवासीयांना केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com