

Centre Takes Big Decision on Sonam Wangchuk
Esakal
Ladakh Activist Sonam Wangchuk to Be Freed Soon पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुटकेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना अटक केली होती. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने सोनम वांगचुक यांची सुटका करण्याचा निर्णय घेतलाय. सोनम वांगचुक यांची अटक तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावी असं केंद्र सरकारने म्हटलंय.