

Why was PM post refused? Sonia Gandhi's biggest revelation.
Sakal
भारतीय राजकारणाच्या इतिहासात २००४ मधील लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर सोनिया गांधी यांनी घेतलेला पंतप्रधानपद नाकारण्याचा निर्णय हा नेहमीच एका मोठ्या राजकीय रहस्याचा भाग राहिला आहे. काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण पक्षाचा प्रचंड आग्रह असतानाही सोनिया गांधींनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे सर्वोच्च पद का नाकारले? या प्रश्नाचे उत्तर तब्बल दोन दशकांनंतर स्वतः सोनिया गांधी यांनी उघड केले आहे.