

Sonia Gandhi
esakal
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचं मतदार यादीत नाव असल्यानं दिल्लीच्या राऊज एवेन्यू कोर्टानं सोनिया गांधी यांच्यासह दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली आहे. भारतीय नागरिकत्व नसताना मतदारयादीत नाव समाविष्ट केल्या प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.