

Congress Leader Sonia Gandhi Admitted to Hospital Health Condition Stable
Esakal
काँग्रेस नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना मंगळवारी रात्री सर गंगाराम रुग्णालयात दाखल केलं होतं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी त्यांचा केरळ दौरा रद्द केला आहे. आज ते केरळ दौऱ्यावर जाणार होते.