Space Mission : शुभांशु शुक्ला यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होमवर्क; म्हणाले, 'या' 3 कामांत तुमची मदत हवीय

Space Mission : तुमचे अनुभव या सर्व मोहिमांमध्ये खूप उपयुक्त ठरतील. मला खात्री आहे की तुम्ही तिथे तुमचे अनुभव नोंदवत असाल. यासोबतच, त्यांनी विचारले की असा कोणता प्रयोग आहे का जो येणाऱ्या काळात शेती किंवा आरोग्य क्षेत्राला फायदेशीर ठरेल.
Prime Minister Narendra Modi interacts with young scientist Shubhanshu Shukla, assigning him three crucial responsibilities under India’s upcoming space mission strategy.
Prime Minister Narendra Modi interacts with young scientist Shubhanshu Shukla, assigning him three crucial responsibilities under India’s upcoming space mission strategy. esakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाशात गेलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याशी विशेष संवाद साधला. यादरम्यान त्यांनी शुभांशूला गृहपाठ दिला. त्यांनी शुभांशूला सांगितले की आपल्याला गगनयान मोहीम पुढे नेायची आहे. आपल्याला आपले स्वतःचे अंतराळ स्थानक बांधायचे आहे. यासोबतच आपल्याला भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवायचे आहे, तुमचे अनुभव या सर्व मोहिमांमध्ये खूप उपयुक्त ठरतील. मला खात्री आहे की तुम्ही तिथे तुमचे अनुभव नोंदवत असाल. यासोबतच, त्यांनी विचारले की असा कोणता प्रयोग आहे का जो येणाऱ्या काळात शेती किंवा आरोग्य क्षेत्राला फायदेशीर ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com