माझ्या कृतीची लाज वाटते, जे बोलले ते माफीलायक नव्हतं; PM मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थीनीचा माफिनामा

Jantar Mantar Student Seeks Apology जंतर मंतरवर आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीने व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितलीय. तसंच आपलं चुकल्याचंही म्हटलं आहे.
Jantar Mantar Student Seeks Apology

Jantar Mantar Student Seeks Apology

Esakal

Updated on

दिल्लीत जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द उच्चारणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीने आता माफी मागितली आहे. १५ वर्षीय विद्यार्थीनीने शिवीगाळ केल्याच्या घटनेवर हात जोडून माफी मागितलीय. तिनं मित्रांसोबत कॅनॉट प्लेसला फिरण्यासाठी गेलो होतो असं सांगितलं. तिथं असलेल्या लोकांच्या बोलण्याला भुलून तसं बोलल्याचंही अल्पवयीन विद्यार्थीनीनं म्हटलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com