Success Story: चहा विकणाऱ्या तरुणीने केले एव्हरेस्ट सर; मेघालयातील प्रेरक कहाणी सातही खंडातील शिखरे पादाक्रांत करण्याचे स्वप्न

Everest summit success by tea-stall girl from Meghalaya: नूडल्स विकणाऱ्या रिफाइनेस वॉर्जरी हिने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करत इतिहास रचला. एवढे मोठे यश मिळवूनही ती आपल्या आईच्या टपरीवर चहा देण्याचे काम आजही आनंदाने करते.
Success Story
Success Storysakal
Updated on

शिलाँग : जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. यात काहींना यश येत तर अनेकजण अपयशी ठरतात. मेघालयातील रिफाइनेस वारजरी या चहा टपरीवर नूडल्स विकणाऱ्या अवघ्या वीसवर्षीय गिर्यारोहक तरुणीने जिद्द व निश्चयाच्या जोरावर एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. एव्हरेस्ट सर करणारी ती मेघालयातील सर्वांत तरुण गिर्यारोहक ठरली आहे. एव्हरेस्टपाठोपाठ जगातील सातही खंडांतील शिखरे पादाक्रांत करण्याचे तिचे स्वप्न आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com