

Stray Dogs Banned On Highway
ESakal
देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवरून भटक्या प्राण्यांना बंदी घातली. त्यांना तात्काळ हटवण्याचे आदेश दिले.