
भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा सामना करणाऱ्या दिल्लीबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा आदेश दिला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडून 'डॉग शेल्टर'मध्ये हलवावे. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, या कुत्र्यांना परत सोडले जाणार नाही.