

Supreme court on abusive language
ESakal
रस्त्यावरच्या वादांमध्ये, शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणांमध्ये किंवा सोशल मीडियावर रागाच्या भरात लोक अनेकदा एकमेकांना शिवीगाळ करतात. सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करणे हा नेहमीच गुन्हा असतो आणि पोलीस त्यासाठी तात्काळ अटक करू शकतात, असा एक सर्वसामान्य समज आहे. पण प्रत्येक शिवीगाळ खरोखरच गुन्हा आहे का? अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात स्पष्ट केले आहे की, प्रत्येक शिवी अश्लीलतेच्या श्रेणीत येत नाही.