Supreme Court On Medicine Prices : सरकारच्या डोळ्यादेखत हे कसं घडतंय? औषधांच्या किंमतीवरून सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलं

Supreme Court Raises Concerns Over Medicine Prices in India : सर्वोच्च न्यायालयाने औषधांच्या घाऊक किमती आणि रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या दरांतील मोठ्या तफावतीवर चिंता व्यक्त केली.
Supreme Court Questions Medicine Prices in India

Supreme Court Questions Medicine Prices in India

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : औषधांची खरेदीची किंमत आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या किमतीतील प्रचंड तफावतीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र चिंता व्यक्त केली. जीव वाचविणाऱ्या औषधांसाठी रुग्णालये कित्येक पटीने अधिक पैसे कसे आकारू शकतात, असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला (Supreme Court hearing on drug price control mechanism) केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com