CJP Protest: दिल्ली मेट्रो बंदीवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले; सीजेपीला दिलासा; सुनावणीत काय घडलं?

Supreme Court: कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनामुळे मेट्रो-रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावरून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत.
Supreme Court On Delhi Metro Closed

Supreme Court On Delhi Metro Closed

ESakal

Updated on: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी CJP ने उद्या शनिवार, १० ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ताईंना करण्यात आला आहे. तसेच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द केल्याची माहिती आहे. मात्र यामुळे वातावरण अधिकच तापले असून याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com