Shiv Sena प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टरूममध्ये अचानक गोंधळ; कपिल सिबल म्हणाले, “नाचण्याची वेळ झाली”, CJI सूर्यकांतही बोलले

Supreme Court Shiv Sena Case Hearing : शिवसेना प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टरूममध्ये मोठा आवाज झाल्याने कपिल सिबल यांनी मिश्कील टिप्पणी केली; CJI सूर्यकांत यांनीही निवडणुकांशी संबंधित अनुभव सांगितला.
Senior advocate Kapil Sibal during the Supreme Court hearing in the Shiv Sena case, where a loud sound from outside prompted his light-hearted remark.

Senior advocate Kapil Sibal during the Supreme Court hearing in the Shiv Sena case, where a loud sound from outside prompted his light-hearted remark.

esakal

Updated on

नवी दिल्ली : शिवसेना प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बुधवारी सर्वोच्च न्यायालयात काही काळ हलकेफुलके वातावरण पाहायला मिळाले. कोर्टरूम क्रमांक १ मध्ये सुनावणी सुरू असताना बाहेरून येणाऱ्या मोठ्या आवाजातील संगीतामुळे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी मिश्कील टिप्पणी केली. “कदाचित आता नाचण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत त्यांनी न्यायालयातील वातावरणाकडे लक्ष वेधले. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com