

Shivsena Supreme Court Hearing
ESakal
नवी दिल्ली : विधानसभेचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वीच संपल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सामील झालेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करणाऱ्या कालबाह्य झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावाव्या, असा युक्तिवाद शिवसेना नाव व पक्षचिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.