Supreme Court: ''माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर करण्याची गरज नाही'', CJPच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिपण्णी

Supreme Court Pulls Up Authorities Over Transit Curbs Ahead of October 10 Protest: कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी असली, तरी त्यासाठी सर्वसामान्य जनता आणि प्रवाशांची वाहतूक पूर्णपणे ठप्प करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
Supreme Court
Supreme Court

sakal

Updated on: 

Delhi Train Restrictions Hearing Update: १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मेट्रो स्टेशन्स आणि वाहतुकीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणे आवश्यक असले, तरी सर्वसामान्यांची ये-जा रोखण्यासाठी 'माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर करण्यासारखी' अतिरेकी पावले उचलली जाऊ नयेत, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com