तलाक-ए-हसन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं मोठं पाऊल, सरन्यायाधीशांनी मध्यस्थीसाठी माजी न्यायमूर्तींकडे पाठवलं

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने तलाक-ए-हसन प्रक्रियेद्वारे तलाकच्या दोन प्रयत्नांना स्थगिती दिलीय. वैवाहिक वाद सौहार्दाने सोडवला जावा यासाठी हे प्रकरण मध्यस्थीसाठी माजी न्यायमूर्तींकडे पाठवलं आहे.
Supreme Court
Supreme CourtEsakal
Updated on

सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत तलाक-ए-हसनच्या प्रकरणात अभूतपूर्व असा निर्णय दिलाय. पतीकडून तलाक देण्याच्या दोन प्रयत्नांना स्थगिती दिलीय. सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक वाद सौहार्दाने सोडवला जावा यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी हे प्रकरण मध्यस्थीसाठी पाठवलं आहे. पतीने २०२२ मध्ये पहिल्यांदा तलाक-ए-हसन दिल्यानंतरही दुसरं लग्न केल्याचं समोर आलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com