Who is Suvendu Adhikari?
esakal
Suvendu Adhikari Political Journey : पश्चिम बंगालचे भाजपचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोलकाता येथे झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला एकमुखी मंजुरी देण्यात आली. बैठकीत त्यांना आठ प्रस्ताव आणि व्यापक पाठिंबा मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा केली.