Tamil Nadu CM Vijay Decision : मुख्यमंत्री विजय यांची 'नायक' स्टाईल कारवाई, एका झटक्यात बड्या पोलीस अधिकाऱ्याला पदावरुन हटवले

Tamil Nadu DVAC Director Removal : तामिळनाडू सरकारने ए. अरुण यांना DVAC संचालक पदावरून दोन महिन्यांतच हटवले. त्यांच्या जागी आयजी दर्जाच्या सी. मदेश्वरी यांची नवीन संचालक म्हणून नियुक्ती झाली.
Tamil Nadu CM Vijay Thalapathy

Tamil Nadu Chief Minister Vijay orders transfer of IPS officer Arun from DVAC Director post

Updated on

Tamil Nadu CM Vijay Thalapathy: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी नायक सिनेमातील मुख्यमंत्र्यांच्या स्टाईलने कठोर पाऊल उचलत आयपीएस अधिकारी ए. अरुण यांना राज्याच्या 'द डायरेक्टरेट ऑफ व्हिजिलन्स अँड अँटी-करप्शन' (DVAC) च्या संचालकपदावरून हटवले आहे. विशेष म्हणजे, त्यांची नियुक्ती होऊन दोन महिनेही पूर्ण झाले नसताना हा मोठा निर्णय घेण्यात आला. या प्रशासकीय फेरबदलांनंतर, आयपीएस अधिकारी सी. मदेश्वरी यांची ए. अरुण यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे; त्या यापूर्वी 'आयजी' म्हणून कार्यरत होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com