विजय सरकार स्थापन करणार की राष्ट्रपती राजवट? राज्यपालांच्या एका निर्णयाकडे देशाचं लक्ष, आतापर्यंत अशा परिस्थितीत काय घडलं?

Governor Faces Crucial Decision as Vijay TVK Falls Short of Majority in Tamil Nadu | टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला तरी बहुमत अपुरे; सरकारिया आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका आणि भूतकाळातील वादग्रस्त निर्णय पुन्हा चर्चेत
Vijay Wins Big in Tamil Nadu, But Majority Crisis Keeps Power Out of Reach

Vijay Wins Big in Tamil Nadu, But Majority Crisis Keeps Power Out of Reach

esakal

Updated on

तामिळनाडूच्या जनतेने दिलेल्या कौलामुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे अडकले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अभिनेते-राजकारणी विजय यांच्या तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून नवा इतिहास रचला आहे. मात्र, २३४ सदस्यांच्या विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक ११७ आमदारांच्या पाठिंब्यापासून ते अद्याप लांब आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com