

Vijay's TVK Eyes Majority as 10 AIADMK Legislators May Switch Sides
sakal
चेन्नई : अण्णा द्रमुकचे दहा आमदार सत्ताधारी ‘टीव्हीके’च्या संपर्कात असून, ते १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतर करतील, अशी चर्चा तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पक्षांतरामुळे ‘टीव्हीके’ बहुमताचा आकडा पूर्ण करेल आणि सत्तेवरील पकड पूर्ण मजबूत होईल, असे मानले जात आहे.