

Thalapathy Vijay
esakal
Tamil Nadu Politics: तामिळनाडुत सत्ताधारी टीव्हीके सरकारमधील घटक पक्ष असलेल्या आययूएमएलच्या प्राध्यापक खादर मोहिदीन यांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की, डीएमके अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्टालिन यांनी विजयला सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केला नाही हा दावा फेटाळून लावला आहे. विजयला रोखण्यासाठी हालचाली झाल्या पण त्यात यश आलं नाही असं मोहिदीन यांनी म्हटलं.