शाळा शिक्षणासाठी, राजकारणासाठी नाहीत! शाळेत मुख्यमंत्री विजय यांचा कार्यक्रम दाखवण्याऱ्या मुख्यध्यापकावर कारवाई, नेमकं काय घडलं?

Tamil Nadu School News : शिक्षण विभागाने या प्रकरणाची दखल घेत शाळेचे मुख्यध्यापक एस. मल्लिगा यांच्यावर कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे. ही घटना पंचायत युनियन माध्यमिक शाळेत घडली. |
Tamil Nadu School News

Tamil Nadu School News

esakal

Updated on

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शाळेत दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, शिक्षण विभागाने या प्रकरणाची दखल घेत शाळेचे मुख्यध्यापक एस. मल्लिगा यांच्यावर कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे. ही घटना पंचायत युनियन माध्यमिक शाळेत घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com