Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

TET Rules : खांडसरी साखर उद्योगाचे मूळ भारतात असून, उत्तर प्रदेशातून सुरू झालेला हा उद्योग आता देशभर पसरला आहे. देशातील जवळपास निम्मा ऊस खांडसरी उद्योगात वापरला जात असून, सुमारे २५ लाख लोकांना रोजगार मिळतो.
Tamil Nadu Assembly seeks permanent TET exemption for teachers

Tamil Nadu Assembly seeks permanent TET exemption for teachers

esakal

Updated on

तामिळनाडूतील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET मधून पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी तमिळनाडू विधानसभेने केंद्र सरकारकडे केली आहे. दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांचा अनुभव आणि सेवाकाळ लक्षात घेऊन त्यांना पुन्हा पात्रता परीक्षा देण्याची सक्ती करू नये, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com