Vijay Thalapathy: तिढा सुटला! विजय थलापती उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; कसा असेल फॉर्म्युला?

Vijay Thalapathy to take oath as Tamil Nadu CM tomorrow: व्हीसीकेने टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने तामिळनाडूमध्ये थलापती विजय यांचे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Vijay Faces Fresh Setback in Power Battle

Vijay Faces Fresh Setback in Power Battle

Esakal

Updated on

Tamilnadu Politics: तामिळनाडूतील सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला असून विजय थालापती उद्या रविवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी त्यांचा शपथविधी होईल, अशी सूत्रांची माहिती आहे. केवळ दोन आमदारांच्या पाठिंब्यामुळे अडकलेली सत्तेची गाडी आता पुढे सरकली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com