Pahalgam Terror Attack : पर्यटकांवर मोठा दहशतवादी हल्ला, 27 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा; अमित शहा श्रीनगरला रवाना

pahalgam terrorist Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं मोठा दहशतवादी हल्ला झाला असून यात २७ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत.
Jammu Kashmir Terror Attack
Jammu Kashmir Terror AttackEsakal
Updated on

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर मोठा दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरला रवाना झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातून गृहमंत्री अमित शहांशी फोनवर चर्चा केली. दहशतवादी हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. अमित शहा यांनी घटनास्थळी जाण्याचे निर्देश मोदींनी दिले आहेत.

Jammu Kashmir Terror Attack
Pahalgam Terror Attack : घटनास्थळी जा, पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्यानंतर PM मोदींचा अमित शहांना फोन; कठोर कारवाईचे आदेश
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com