

Trisha Krishnan Attends Vijay’s CM Oath Ceremony; Wife and Children Remain Absent
esakal
चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपथी विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या महत्त्वाच्या क्षणासाठी त्यांच्या चित्रपटातील जोडीदार त्रिशा कृष्णन विशेष पाहुणी म्हणून उपस्थित राहिल्या, तर पत्नी व मुले यांचा शपथविधी सोहळ्यात पूर्णपणे अनुपस्थिती राहिला. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी त्रिशा कृष्णन यांनी चेन्नईत दाखल होत विशेष उपस्थिती दर्शवली.