

Thalapathy Vijay’s Emotional Message Wins Hearts
esakal
पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जोसेफ विजय यांच्या तामिळनाडू व्हिक्टरी पार्टीने (टीव्हीके) १०८ जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले आहे. विजय यांनी विजयानंतर प्रथमच जनतेला संबोधित करत प्रतिक्रिया दिली. त्यांचा मेसेज भावनिकदृष्ट्या इतका प्रभावी आहे की तो प्रत्येकाने वाचावा.