

Thalapathy Vijay and Rahul Gandhi emerge at the centre of a political debate over the 2029 Lok Sabha election and the opposition’s potential prime ministerial candidate.
esakal
२०२९ च्या लोकसभा निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी विरोधकांच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरून राजकीय चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः तामिळनाडूमध्ये या मुद्द्यावरून हालचाली वाढल्या असून, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या समर्थकांकडून त्यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील चेहरा मानले जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांनाच २०२९ साठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले आहे.