थलपती विजय यांचा दारूच्या गुणवत्तेबाबत मोठा निर्णय; अल्कोहोलचं प्रमाण तपासणार

Thalapathy Vijay Orders TASMAC Liquor Quality Checks : फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या निर्देशानंतर TASMAC ने १३ ऑगस्ट रोजी एनरिका एंटरप्राइजेजच्या ११ प्रकारच्या दारूच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली होती.
Thalapathy Vijay

Thalapathy Vijay

esakal

Updated on

तामिळनाडू सरकारने मद्याच्या विक्रीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी राज्यातील सर्व डिस्टिलरीमध्ये दारूची गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या दारूमध्ये अल्कोहोलचं प्रमाण ठरलेल्या मर्यादेत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com