Why did Trisha Krishnan salute Thalapathy Vijay?
esakal
चेन्नई : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज (ता. १५) चेन्नईतील राज्य सचिवालय परिसरात आयोजित विशेष सोहळ्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी तिरंगा फडकवला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि विजय यांचे आई-वडील विजय चंद्रशेखर व शोभा उपस्थित होते. मात्र, थलपती विजय कार्यक्रमस्थळी जवळून जात असताना त्रिशाने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून (Vijay Trisha latest viral news) घेतले.