

Modi Cabinet Reshuffle Buzz After Three Ministers Quit in Five Months
Esakal
Modi Government: केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केंद्रीय मंत्रिपदासह राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलंय.. याच महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकार किंवा भाजपकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.