Tiger Shroff Attack: टायगर श्राफवरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हँडलर्सना काय पाठवला संदेश?

Tiger Shroff Shooters Informed Handlers After Firing: मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्राफ वर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी हँडलर्सना माहिती दिल्याचा तपास यंत्रणांचा दावा; हल्ल्यापूर्वी सूत्रधारांना पाठवला होता टायगर फूटबॉल खेळतानाचा व्हिडिओ
Tiger Shroff Shooters Informed Handlers After Firing

Tiger Shroff Shooters Informed Handlers After Firing

esakal

Updated on: 

Mumbai: बॉलिवूडचा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईत झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहे. टायगर वर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या हँडलर्सना ‘ऑपरेशन पूर्ण झाले’ असा संदेश पाठविल्याचा दावा तपास यंत्रणेतील सूत्रांनी केल्याचे समजते. या हल्ल्यासाठी तिघांना मिळून ५० हजार रुपये रक्कम आगाऊ देण्यात आली होती. हल्ला यशस्वी झाल्यानंतर आणखी पैसे देण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com