भाजपच्या मंत्र्याचा Tik Tok व्हिडिओ पाहिला का?

वृत्तसंस्था
Wednesday, 25 September 2019

सोशल मीडियापैकी एक असलेल्या Tik Tok वर सध्या तरुणाई आपला बराचसा वेळ घालवते. या Tik Tok च्या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओही व्हायरल होताना दिसत आहे. याचा मोह खुद्द मंत्रिमहोदयांनाही आवरला नाही. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. 

हमीरपूर : उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री बाबुराम निषाद यांचा डान्स असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. निषाद हे एका व्हर्च्युअल मोटरसायकलवर स्वार होऊन व्हर्चुअल हेल्मेट घालून डोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सोशल मीडियापैकी एक असलेल्या Tik Tok वर सध्या तरुणाई आपला बराचसा वेळ घालवते. या Tik Tok च्या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओही व्हायरल होताना दिसत आहे. याचा मोह खुद्द मंत्रिमहोदयांनाही आवरला नाही. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. 

दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही : शरद पवार

या व्हिडिओमध्ये मागासवर्गीय विकास आयोगाचे अध्यक्ष असलेले निषाद हे बनियन घालून बाबुराम निषाद हे 'झमाझम नाच राजे...ढमा ढम ढोल बाजे...' या गाण्यावर नाचतानाही दिसत आहेत. 

मिलेगा...करारा जवाब मिलेगा!; अमोल कोल्हेंचा इशारा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiktok video viral of MoS baburam nishad in hamirpur uttar pradesh