TMC crisis: बंगालमध्येही महाराष्ट्र पॅटर्नची चाहूल? TMC आमदारांच्या एका गुप्त बैठकीमुळे खळबळ, ममता बनर्जींच्या हातातून पक्ष जाणार?

TMC Grapples With Internal Dissent Amid Speculation of a Possible Split : पराभवानंतर वाढलेला अंतर्गत असंतोष, आमदारांची हकालपट्टी आणि दबावगटाच्या हालचालींमुळे ममता बॅनर्जींच्या नेतृत्वापुढे पक्षएकतेचे मोठे आव्हान उभे
Mamata Banerjee

Mamata Banerjee

esakal

Updated on

पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्ष आता सर्वांत गंभीर आंतरिक संकटाचा सामना करत आहे. पक्षांतर्गत असंतोष, बंडखोर नेत्यांची कारवाया आणि काही आमदारांच्या गुप्त बैठका यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घटनांची पुनरावृत्ती बंगालमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com