मोठी बातमी! TMC च्या ६० आमदारांनी ममता बॅनर्जीना अध्यक्षपदावरून हटवलं, अभिषेक बॅनर्जींनाही केलं सस्पेंड, राजकारण तापलं...

TMC Rebels Remove Mamata Banerjee as Chairperson : हावडा मध्य मतदारसंघाचे आमदार अरूप रॉय यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्या अखिल भारतीय सरचिटणीस पदावरून निलंबित केल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
TMC Rebels Remove Mamata Banerjee as Chairperson

TMC Rebels Remove Mamata Banerjee as Chairperson

esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. न्यूटाउन येथे आज सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर गटाने ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षा पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी हावडा मध्य मतदारसंघाचे आमदार अरूप रॉय यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्या अखिल भारतीय सरचिटणीस पदावरून निलंबित केल्याची घोषणाही करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com