TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसच्या नाव आणि निवडणूक चिन्हावरील वादावर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चार महिन्यांची मुदत दिली आहे. आयोगाने दोन्ही गटांना पर्यायी नावे आणि निवडणूक चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत.
TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत
Updated on: 

तृणमूल काँग्रेसचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतच्या वादावर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चार महिन्यांची मुदत दिली आहे. पक्षावरील वर्चस्वावरून दोन गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना पर्यायी नावे आणि निवडणूक चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com