तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

Tina Saha House Raid: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी महापौर सव्यसाची यांच्या निकटवर्तीय असलेल्या टीना साहा यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांना ३ किलो सोनं सापडलं आहे.
Tina Saha House Raid

Tina Saha House Raided Police Recover 3 Kg Gold

Esakal

Updated on

TMC Leader Raid: पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होताच तृणमूल काँग्रेसच्या नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. टीएमसीचे माजी महापौर सव्यसाची दत्ता यांच्या अटकेनंतर निकटवर्तीय टीना भौमिका साहा अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या घरात सापडलेलं सोनं पाहून पोलीसही चक्रावले आहेत. सव्यसाची यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनंतर टीना यांना नादिया जिल्ह्यातील घरावर छापा मारला होता. टीना आणि तिच्या वडिलांच्या घरातून ३ किलो सोनं जप्त करण्यात आलंय. Trinamool Congress Leader Under Scanner After Gold Recovery in Police Raid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com