Tukaram Mundhe: महाराष्ट्रातील अन्नसुरक्षा मोहिमेचा जगभर गवगवा; तुकाराम मुंढेंची न्यूयॉर्क टाइम्सने घेतली दखल

Tukaram Mundhes Food Safety Action Gets Global Attention: अन्नसुरक्षेचे ‘रॉकस्टार’ तुकाराम मुंढे; न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्ताने वाढवली देशभरातील उत्सुकता
Tukaram Mundhe Food Safety Action in Maharashtra Featured by New York Times for Strong Enforcement and Public Trust

Tukaram Mundhe Food Safety Action in Maharashtra Featured by New York Times for Strong Enforcement and Public Trust

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर आणि स्वतंत्र अधिकारी म्हणून देशभरात ओळख निर्माण केली आहे. आता त्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली आहे. महाराष्ट्रातील हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांमधील अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात आक्रमक कारवाई करणाऱ्या मुंढे यांचा उल्लेख ‘रॉकस्टार’ असा करत न्यूयाॅर्क टाइम्स या वृत्तपत्राने पहिल्या पानावर त्यांच्याविषयी वृत्त प्रसिद्ध केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com