TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Mamata Banerjee party crisis: टीएमसीच्या बंडखोर गटाने आसाम, त्रिपुरा, बंगाल आणि ईशान्य भारतात अस्तित्व असलेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.
Mamata Banerjee party crisis

Mamata Banerjee party crisis

ESakal

Updated on

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासोबत तासभर चाललेल्या बैठकीनंतर बंडखोर टीएमसी खासदारांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी, टीएमसी खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली की, लोकसभेतील २० बंडखोर टीएमसी खासदार नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये सामील होतील. सत्ताधारी एनडीए आघाडीला आपला पाठिंबा जाहीर करतील. पश्चिम बंगालमधील सध्याच्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com