

New Aadhaar card design featuring only the cardholder’s photograph and a secure encrypted QR code
AI generated image
भारतातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र असलेल्या आधार कार्डमध्ये आता मोठे बदल होणार आहेत. UIDAI कडून जारी केलेल्या या कार्डच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अनेक ठिकाणी आधारची छायाप्रत देताना वैयक्तिक माहिती लीक होण्याची भीती व्यक्त केली जाते. हीच चिंता लक्षात घेऊन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.