Union Budget 2026 Reactions
esakal
निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.