Delimitation Bill Approved : मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी; लोकसभेची सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढणार?; संसदेच्या कामकाजावरही मर्यादा

Indian Parliament News : लोकसभेची सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकासाठी ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे.
Delimitation Bill Approved Indian Parliament News

Delimitation Bill Approved Indian Parliament News

esakal

Updated on: 

Lok Sabha Seat Increase : संसदेच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकानुसार लोकसभेच्या जागांमध्ये सुमारे ५० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून, सदस्यसंख्या जवळपास ८५० पर्यंत पोहोचू शकते. मात्र, मतदारसंघ पुनर्रचनेमुळे उत्तर भारतातील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व वाढून दक्षिण भारतातील राज्यांचा प्रभाव कमी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला होता. विधेयकाच्या मंजुरीनंतर उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकीय प्रतिनिधित्वाचा समतोल कसा राखला जाणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...