At UNSC, India exposed Pakistan’s 1971 war crimes
esakal
At UNSC, India exposed Pakistan’s 1971 war crimes: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत यंदा महिला सुरक्षा आणि शांततेवर चर्चा पार पडली. यावेळी भारताने पाकिस्तानच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान खोटे बोलून जगाचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोप यावेळी भारताकडून करण्यात आला. तसेच पाकिस्तानातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करत भारताने पाकिस्तानला आरसा दाखवला.