UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

UPI New Rules 2026 : UPI च्या २ हजार रुपयांपेक्षा अधिक व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के MDR लागू होणार आहे. १० हजार, १ लाख आणि १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये शुल्क लागेल?
UPI Transaction Charges New Rules 2026

UPI Transaction Charges New Rules 2026

esakal

Updated on

UPI Payment Fee : UPI व्यवहाराबाबत मोठा बदल करण्यात आला असून, १५ ऑक्टोबर २०२६ पासून २ हजारपेक्षा जास्त रकमेच्या पात्र व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के Merchant Discount Rate (MDR) लागू होणार आहे. मात्र हे शुल्क ग्राहकांकडून आकारता येणार नाही. तसेच व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) UPI व्यवहार कोणत्याही रकमेचे असले तरी मोफत राहणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com